विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी पतीसह सासू, सासऱ्यांचा जामीन अर्ज नामंजूर

धुळे | दै. खान्देश खबर
पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीतील वानखेडकर नगरात २० नोव्हेंबर रोजी विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
पतीचे विवाहबाह्य संबंध व मानसिक-शारीरिक छळ हे आत्महत्येचे कारण असल्याची फिर्याद विवाहितेच्या वडिलांनी दिली होती. त्यानुसार पती, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सत्र न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली. अतिरिक्त सरकारी वकील अजय सानप व अँड. मयूर बैसाणे यांनी आरोपींचा जामीन नाकारावा असा युक्तिवाद केला.
न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
प्रकरणाचे वर्णन अशील गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी सामान्य आणि अनामिक ठेवले आहे. मागील निकाल भविष्यातील परिणामांची हमी देत नाहीत.
तत्सम प्रकरणे

विवाहितेचा छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याने पती, सासू व सासऱ्यांचा जामीन अर्ज फेटाळला

विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी पतीचा जामीन पुन्हा नामंजूर
22 Mar 2025

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा नामंजूर

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा नामंजूर
22 Mar 2025