MBअॅड. मयूर बैसाने
← कार्याकडे परत
मराठी

जळगावच्या दाम्पत्याला जामीन मंजूर

अँड. मयूर बैसाणे यांनी केला युक्तिवाद

Photo 1 of 1

धुळे - शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. १२२/२०२२ मध्ये दि. २७/०२/२०२२ रोजी लाखाबाबत तरुणीची फसवणूक केल्याप्रकरणी जळगावच्या पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फिर्यादीनुसार, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीकडून पैसे उकळण्यात आले होते. त्यानंतर आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

सदर प्रकरणात अँड. मयूर बैसाणे यांनी आरोपींची बाजू मांडत युक्तिवाद केला. न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपी दाम्पत्याला जामीन मंजूर केला.

प्रकरणाचे वर्णन अशील गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी सामान्य आणि अनामिक ठेवले आहे. मागील निकाल भविष्यातील परिणामांची हमी देत नाहीत.

तत्सम प्रकरणे